जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
महाराष्ट्र
शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद आयोजित
शैक्षणिक
नेतृत्व विकास कार्यक्रम (ELDP)
विभागस्तरीय
FOCUS GROUP
DISCUSSION कार्यशाळा
दिनांक : १८ फेब्रुवारी २०१९
*केंद्रसंचालक*
मा. सुभाषजी महाजन साहेब
प्राचार्य
DIECPD पनवेल जि. रायगड
*स्थळ*
जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
*सुलभक*
*प्रशिक्षणार्थी*
अपेक्षित = ५३
उपस्थित = २७
*वेळ*
सकाळी १०.०० ते सायं. ५.००
*कार्यवाही*
सदर कार्यशाळेत यादीतील
व्यक्तींपैकीच २७ प्रशिक्षणार्थी हजर होते. त्यांच्याऐवजी बदली प्रशिक्षणार्थी
एकही नसून कार्यशाळा १०.०० ते ५.०० यावेळेत आनंदी वातावरणात पार पडली. सकाळी ११.३०
व ४.०० या वेळेत प्रशिक्षणार्थींना चहा व दुपारी १.३० या वेळेत जेवणाची व्यवस्था
करण्यात आली होती.
नियोजनाप्रमाणे सुलभकांनी सकाळ
सत्रात वाचन साहित्य पुरवून त्याला वाचनासाठी पुरेसा वेळ देऊन प्रशिक्षणार्थीकडून
त्यांनी काम केलेल्या पाच SITUATION वर लेखन करण्यास साहित्य व वेळ
दिला गेला व दुपार सत्रात चार गट करून प्रत्येक गटात प्रत्येकी एका-एका सुलभकांनी
पुढील कार्य करून घेतले.
vशब्दांकन
श्री. राकेश आहिरे , विषय
सहाय्यक, DIECPD
पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.