जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
मिशन प्रगत शैक्षणिक डिजिटल रायगड
जिल्हास्तरीय माध्यमिक शिक्षक
तंत्रस्नेही प्रशिक्षण
स्थळ :- रायगड
जिल्हा परिषद डिजिटल शाळा, आमटेम, ता. पेण, जि. रायगड
दिनांक :- १३ ते १४ फेब्रुवारी २०१९ ( वेळ : १० ते १ )
प्रेरणा
मा. विशाल सोळंकी,
आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य
मा. अभय यावलकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रा जि प अलिबाग
मार्गदर्शक
मा. डॉ. सुनील मगर,
संचालक, MSCERT पुणे
मा. विकास गरड, उपसंचालक तथा विभाग प्रमुख, IT विभाग, MSCERT पुणे
मा. सुभाष महाजन,
प्राचार्य, DIECPD पनवेल
संयोजक
मा. डॉ. भरत पवार,
ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा.डॉ. संजय वाघ,
ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. ममता पवार, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. डॉ. दिनेश चौधरी,
अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. संतोष दौंड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. रामदास टोणे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
सुलभक
श्री. राकेश आहिरे,
विषय सहाय्यक (IT)
श्री. गणेश कुताळ,
विषय सहाय्यक (IT)
श्री. समीर सय्यद,
तंत्रस्नेही शिक्षक
ICT IN
EDUCATION PPT सादरीकरण
सदर कार्यशाळेसाठी रायगड
जिल्ह्यातील 45 माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
पहिल्या दिवशी श्रीम. मनीषा
खैरे, विषय सहाय्यक, DIECPD पनवेल यांनी उद्घाटनपर प्रस्ताविकाने कार्यशाळेची सुरूवात
केली.
पुढील सर्व घटकांवर कृतीयुक्त सत्र घेण्यात आले.
Ø
Connecting
Devices
Ø
Mobile
as learning tool
Ø
Google
products/services
Ø
Kahoot
Ø
Video
Creation
Ø
Field
Trip
Ø
Cyber
Security
Ø
Energize
textbook
Ø
Audio
Creation
Ø
Online
Utilities
Ø
Mentimeter
Ø
Ms
office
Ø
Feedback
उपस्थितांनी अशा मॉड्यूल
नुसार सतत तालुका व केंद्रस्तरावर प्रशिक्षण आयोजित करावे, यामुळे आम्हाला वर्ग अध्यापनात
तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
या कार्यशाळेतून प्राप्त
ज्ञानाचे उपयोजन विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी
आणि प्रगती साठी नक्की करू अशी ग्वाही दिली.
सहकार्य
श्री. भारमल, गटशिक्षणाधिकारी पं. स. पेण
श्री. यशोदा पाटील, मुख्याध्यापिका शाळा आमटेम
श्री.मनीषा खैरे, गणित विषय सहाय्यक
श्री.निलेश मानकवळे, विषयसाधनव्यक्ती
यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.
® शब्दांकन
श्री. राकेश आहिरे, विषय
सहाय्यक, DIET
पनवेल
सदर
प्रशिक्षणाचे फोटो पाहण्यासाठी खालील कॅमेराच्या चित्रावर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.