Breaking

गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१९

पनवेल व उरण तालुकास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण २७ ते २८ फेब्रुवारी २०१९


जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड

मिशन प्रगत शैक्षणिक डिजिटल रायगड

तालुकास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांचे

 प्रशिक्षण ता. पनवेल व उरण



स्थळ :- श्री. डी. डी. विसपुते कॉलेज, देवद,
 ता. पनवेल, जि. रायगड
दिनांक :- २७ ते २८ फेब्रुवारी २०१९ ( वेळ : १० ते ५ )




प्रेरणा
मा. विशाल सोळंकी, आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य
मा. अभय यावलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रा जि प अलिबाग

मार्गदर्शक
मा. डॉ. सुनील मगर, संचालक, MSCERT पुणे
मा. विकास गरड, उपसंचालक तथा विभाग प्रमुख, IT विभाग, MSCERT पुणे
मा. सुभाष महाजन, प्राचार्य, DIECPD पनवेल
         
संयोजक
मा. डॉ. भरत पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा.डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. ममता पवार, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. संतोष दौंड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. रामदास टोणे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल

सुलभक
श्री. राकेश आहिरे, विषय सहाय्यक (IT)
श्री. संदिप गावंड, तंत्रस्नेही शिक्षक उरण
श्री. गणेशप्रसाद गावंड, तंत्रस्नेही शिक्षक उरण
श्री. यशवंत पाडवी, तंत्रस्नेही शिक्षक पनवेल
श्री. अमित लंभाते, तंत्रस्नेही शिक्षक पनवेल
श्री. प्रमोद आटोळे, तंत्रस्नेही शिक्षक पनवेल

ICT IN EDUCATION PPT सादरीकरण
सदर कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्याचे 47 व उरण  तालुक्याचे 47 तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.
पहिल्या दिवशी मा. श्री. रोहन पाटील, विषय सहाय्यक यांनी स्वागत केले. तसेच डॉ. संजय वाघ व डॉ. भरत पवार साहेब यांनी मार्गदर्शनपर प्रस्ताविकाने कार्यशाळेची सुरूवात केली.

पुढील सर्व घटकांवर कृतीयुक्त सत्र घेण्यात आले.

Ø Connecting Devices
Ø Creative commons
Ø New trends in ICT (AI)
Ø Kahoot
Ø Video Creation (Open shot)
Ø Field Trip (skype)
Ø Cyber Security
Ø Energize textbook DIKSHA
Ø Audio Creation (AUDACITY)
Ø Online Utilities & Saral
Ø Mentimeter
Ø Pedagogy
Ø MOOCS
Ø Feedback
उपस्थितांनी अशा मॉड्यूल नुसार सतत तालुका व केंद्रस्तरावर प्रशिक्षण आयोजित करावे, यामुळे आम्हाला वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
या कार्यशाळेतून प्राप्त ज्ञानाचे  उपयोजन विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आणि प्रगती साठी नक्की करू अशी ग्वाही दिली. तसेच श्रीम. राठोड मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

सहकार्य
श्री. , गटशिक्षणाधिकारी पं. स. पनवेल
श्रीम. , गटशिक्षणाधिकारी पं. स. उरण
मुख्याध्यापक, डी. डी. विसपुते कॉलेज, देवद, पनवेल    
श्री. राकेश आहिरे, IT विषय सहाय्यक
श्री. सोनल गावंड,समाजशास्त्र विषय सहाय्यक
श्री. रोहन पाटील, इंग्लिश विषय सहाय्यक
सौ. कुडावकर, विषय साधनव्यक्ती
यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

®   शब्दांकन
        श्री. राकेश आहिरे, विषय सहाय्यक, DIET पनवेल

सदर प्रशिक्षणाचे फोटो पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.



 VIEW





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.