Breaking

मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

मुरुड तालुकास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण २५ ते २६ फेब्रुवारी २०१९


जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड

मिशन प्रगत शैक्षणिक डिजिटल रायगड

तालुकास्तरीय तंत्रस्नेही शिक्षकांचे

 प्रशिक्षण ता. मुरुड



स्थळ :- अंजुमन उर्दू हायस्कूल, मुरुड,
 ता. मुरुड, जि. रायगड
दिनांक :- २५ ते २६ फेब्रुवारी २०१९ ( वेळ : १० ते ५ )




प्रेरणा
मा. विशाल सोळंकी, आयुक्त शिक्षण,महाराष्ट्र राज्य
मा. अभय यावलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, रा जि प अलिबाग

मार्गदर्शक
मा. डॉ. सुनील मगर, संचालक, MSCERT पुणे
मा. विकास गरड, उपसंचालक तथा विभाग प्रमुख, IT विभाग, MSCERT पुणे
मा. सुभाष महाजन, प्राचार्य, DIECPD पनवेल
         
संयोजक
मा. डॉ. भरत पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा.डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. ममता पवार, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. संतोष दौंड, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल
मा. श्री. रामदास टोणे, अधिव्याख्याता, DIECPD,पनवेल

सुलभक
श्री. अमोल चोळके, तंत्रस्नेही शिक्षक
श्री. जयवंत देडगे, तंत्रस्नेही शिक्षक
 श्री. सचिन सुने, तंत्रस्नेही शिक्षक
श्री. समीर सय्यद, तंत्रस्नेही शिक्षक


ICT IN EDUCATION PPT सादरीकरण
सदर कार्यशाळेसाठी रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्याचे 47 तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते.
पहिल्या दिवशी मा. श्री. प्रविण भगत, साधन व्यक्ती यांनी उद्घाटनपर प्रस्ताविकाने कार्यशाळेची सुरूवात केली.

पुढील सर्व घटकांवर कृतीयुक्त सत्र घेण्यात आले.

Ø Connecting Devices
Ø Creative commons
Ø New trends in ICT (AI)
Ø Kahoot
Ø Video Creation (Open shot)
Ø Field Trip (skype)
Ø Cyber Security
Ø Energize textbook DIKSHA
Ø Audio Creation (AUDACITY)
Ø Online Utilities & Saral
Ø Mentimeter
Ø Pedagogy
Ø MOOCS
Ø Feedback
उपस्थितांनी अशा मॉड्यूल नुसार सतत तालुका व केंद्रस्तरावर प्रशिक्षण आयोजित करावे, यामुळे आम्हाला वर्ग अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करता येईल.
या कार्यशाळेतून प्राप्त ज्ञानाचे  उपयोजन विद्यार्थ्यांच्या शिकण्यासाठी आणि प्रगती साठी नक्की करू अशी ग्वाही दिली.

सहकार्य
श्री. मेघना धायगुडे, गटशिक्षणाधिकारी पं. स. मुरुड
मुख्याध्यापक, अंजुमन उर्दू हायस्कूल, मुरुड   
श्री. हेमकांत गोयजी, मराठी विषय सहाय्यक
श्री. प्रविण भगत, विषय साधनव्यक्ती
यांनी कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

®   शब्दांकन
        श्री. राकेश आहिरे, विषय सहाय्यक, DIET पनवेल



सदर प्रशिक्षणाचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 VIEW







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.