Breaking

सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

DIECPD आपल्या दारी.

DIECPD आपल्या दारी....
एक शैक्षणिक नवोपक्रम 



संकल्पना

  • रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित , विनानुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमधील शिक्षक किंवा विद्यार्थी यांच्या तसेच पालकांच्याही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी समस्या , अडचणी , शंका किंवा प्रश्न आहेत. 
  • आपणास असणारे प्रश्न / समस्या / शंका / अडचणी आपण DIECPD, पनवेल कडे पाठवायचे आहेत. 
  • DIECPD मधील विषय तज्ञ आपणास आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील. 
  • सदर प्रश्नाची उत्तरे ही दर सोमवारी दिली जातील.



नियम व अटी :



















अधिक माहिती साठी खालील व्हिडीओ नक्की पाहा.

प्रश्न कसे विचारू शकता ?
प्रश्न विचारण्यासाठी OPEN वर क्लिक करा.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.